PCMC Fire Brigade Recruitment 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या 150 जागांसाठी भरती सुरु!! पहा संपूर्ण माहिती काय आहे?

PCMC Fireman Bharti 2024 Apply Online Now @pcmcindia.gov.in

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका फायरमन भरती संदर्भात PCMC Fire Brigade Bharti 2024 या भरती विषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूय.

PCMC Fire Brigade Recruitment 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या 150 जागांसाठी भरती सुरु!! पहा संपूर्ण माहिती काय आहे?
PCMC Fire Brigade Recruitment 2024


PCMC Fireman Recruitment Short Information In Marathi 

Pimpri Chinchwad Municipal Corporation Fireman Recruitment 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 150 रिक्त जागा आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पिंपरी चिंचवड आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख 17 मे 2024 27 मे 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे. 


PCMC Notification 2024 Overview

Organization Name Pimpri Chinchwad Municipal Corporation Department
Post Name Fireman
Total Vacancies 150
Job Location Pimpri Chinchwad
Job Category Sarkari Jobs
Apply Mode Online
Apply Start 26 April 2024
Apply Last Date 17 May 2024 27 May 2024
Payment Last Date 27 May 2024
Official Website https://www.pcmcindia.gov.in/marathi/

PCMC Bharti 2024 Post Name and Vacancy

पिंपरी चिंचवड महानगरपालिका फायरमन भरतीच्या एकून 150 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.

  • फायरमन - 150

Education Qualification For PCMC Fire Brigade Bharti 2024

पिंपरी चिंचवड फायरमन भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.

  • 10वी उत्तीर्ण
  • 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स
  • MS-CIT


Experience For PCMC Fireman Recruitment 2024

  • 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स

Age Limit For Pimpri Chinchwad Fireman Bharti 2024

  • 24 एप्रिल 2024 रोजी 18 वर्ष

  • कमीत कमी : 18 वर्ष
  • जास्ती जास्त : 30 वर्ष

Application Fees For PCMC Fire Brigade Bharti 2024

  • GEN/OBC/EWS : 1000/-

  • SC/ST/PWD/ESM : 900/-

Selection Process For PCMC Fireman Bharti 2024

  • ऑनलाईन परीक्षा

  • शारीरिक चाचणी
  • कागतपत्रे तपासणी 

Physical Qualification For PCMC Fireman Recruitment 2024

(Male Group)

  • उंची : 165 सेमी
  • छाती : 81 सेमी+05 सेमी
  • वजन : 50 KG


(Female Group)

  • उंची : 157 सेमी
  • वजन : 46 KG


Physical Qualification New GR For Female Candidates

PCMC Fireman Recruitment 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आस्थापनेवरील अग्निशमन विभागातील अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्यूअर या गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्यूअर या पदाच्या सविस्तर जाहिरातीमध्ये महिला उमेदवारांची उंची 162 सेंटीमीटर तसेच वजन 50 किलोग्रॅम नमूद करण्यात आलेले होते. परंतु अग्निशमन सेवा संचालनालय, मुंबई यांनी दिनांक 30/04/2024 रोजीच्या परिपत्रक मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात अग्निशमन या पदाकरिता महिला उमेदवारांकरिता थोडा बदल करण्यात आला आहे. आता किमान उंची १५७ सेंटीमीटर आणि किमान वजन ४६ किलोग्रॅम याबाबत सुधारणा करण्यात आलेली आहे. तरी या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी.  तसेच आपले ऑनलाइन अर्ज विहित मुदतीत सादर करावेत.

Physical Qualification New GR For Female Candidates
Physical Qualification New GR For Female


Salary Details For Fireman Bharti 2024

  • 19,900/- ते 63,200/-

Important Documents For PCMC Fireman Vacancy 2024

  • पासपोर्ट साईज फोटो : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराची स्वाक्षरी : अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
  • ओळखीचा पुरावा : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा 
  • सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक निकाल : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
  • जातीचा दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • नॉन क्रिमिलियर : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
  • रहिवासी दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
  • जात पडताळणी दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
  • अनुभव प्रमाणपत्र : अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा : अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
  • माजी सैनिक ओळखपत्र : अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
  • नावात बदल झाल्याचा पुरावा : अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
  • (टीप : अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.) 

Exam Pattern For PCMC Fireman Bharti 2024


How To Apply For PCMC Fire Brigade Recruitment 2024

पिंपरी चिंचवड फायरमन भरती 2024 या भरतीचा ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1. खालील दिलेल्या Apply Now या लिंक वर क्लिक करा.

2. ऑनलाईन Registration करून घ्या.

3. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता यासह आवश्यक माहिती अर्जामध्ये भरा.

4. आवश्यक कागदपत्रे योग्य स्वरूपात अपलोड करा.

5. अर्ज शुल्क भरा.

6. अर्ज भरल्या नंतर Check पर्याय वर क्लिक करा. सर्व माहिती योग्य आहे का चेक करा. योग्य माहिती नसेल तर लगेच दुरुस्त करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

7. पिंपरी चिंचवड फायरमन भरती ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.


Apply Online For PCMC Fire Brigade Bharti 2024

Apply Now Clcik Here
Notification Download Click Here
Official Website Click Here
Whatsapp Group Join Click Here
WhatsApp Channel Join Click Here

About PCMC Fire Brigade Recruitment 2024

  • मित्रांनो, PCMC Firemen Bharti 2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!


FAQ For PCMC Fireman Bharti 2024

What is the full form of PCMC?

Ans: Pimpri-Chinchwad Municipal Corporation

When is the PCMC Fireman Bharti Exam Admit Card coming?

Ans: The admit card for the written test is issued to eligible candidates on the official website. Candidates must download and take a printout of the admit card to appear for the examination.

When will the result of PCMC Fireman Bharti 2024 be released?

Ans: The results of the written test and interview are generally declared on the official website, and candidates who clear the examination and interview are called for document verification and medical examination

What is the Application Process For PCMC Fireman Bharti 2024?

Ans: Interested candidates can apply for PCMC recruitment online through the official website or offline by submitting a hard copy of the application form. Candidates need to register themselves by filling in the required details and upload the necessary documents. The application fee for the exam is nominal, and candidates can pay the fee online through net banking, credit card, or debit card.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url