Police Bharti 2024-25 Important Document List in Marathi | पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी..!
Maharashtra Police Bharti 2024 Document List in Marathi (पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे)
नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र पोलीस भरती - Police Bharti 2024-25 साठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. या संदर्भात आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर पोलीस मध्ये भरती व्हायचे असेल तर हि माहिती तुमच्यासाठी खूप कामाची आहे कारण आपण याच्यामध्ये संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत. चला तर मग अधिक माहिती जाणून घेवूय.
Police Bharti 2024-25 Important Document List in Marathi |
Police Bharti Document List 2024-25
Post Description : Maharashtra Police Bharti 2024-25 Required Important Documents (पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे) पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्राला, जेव्हा मनात एक प्रश्न येतो कि आपण तर पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे. आत्ता पोलीस भरतीसाठी कोण कोणते कागदपत्र लागतात.? तर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या माझ्या मित्रानो, तुम्ही कागतपत्राची काहीच काळजी करू नका मी तुम्हाला सर्व यादी नुसार व प्रवर्ग नुसार, आरक्षणानुसार सर्व प्रकारे कागतपत्रे सांगणार आहे. मी आवश्यक कागदपत्रांची यादी खाली दिली आहे. तुमची शैक्षणिक पात्रता आणि पात्रतेच्या निकषांवर आधारित यादी तपासा आणि तुमच्यासोबत झेरॉक्स कॉपी आणि मूळ कागदपत्रे दोन्ही सोबत बाळगण्याची खात्री करा.
Maharashtra Police Bharti 2024-25 Overview
महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 | |
Organization Name | Maharashtra Police |
Post Name | Constable, Driver, SRPF, Perison, and Bandsmen. |
Vacancies | 17,471 |
Job Location | All Maharashtra |
Job Category | State Government Job |
Apply Mode | Online |
Apply Start | 05 March 2024 |
Apply Last Date | 15 April 2024 |
Payment Last Date | 17 April 2024 |
Police Bharti 2024-25 All Important Document List in Marathi - पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी..!
Important Point For Police Bharti 2024-25 Important Document List : खालील देण्यात आलेले सर्व कागदपत्रे प्रत्येकाला आपल्या पात्रतेनुसार लागतील. म्हणजेच सगळ्यालाच खालील दिलेले सर्वच कागतपत्रे लागतील असे नाही, कागदपत्रे ही उमेदवाराच्या शिक्षण पात्रतेनुसार व त्याचे कॅटेगिरी नुसार लागतात. तुमचं जेवढे शिक्षण झालेलं असेल त्याच शिक्षण पात्रतेचे कागदपत्रे तुम्हाला लागतील. तसेच तुम्ही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक होमगार्ड असाल तरच हे कागदपत्रे लागतील. या पातळीवर तुम्ही बसत नसाल तर त्या कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता नाही.
(पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे)
1. सर्व प्रथम ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे. तो फॉर्म झेरॉक्स जोडणे आवश्यक.
2. 10 वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
3. 12 वी पास मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट
4. पदवीधर असल्यास, प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
5. मुक्त विद्यापीठाच्या पदवीचे प्रथम वर्ष / द्वितीय वर्ष / द्वितीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
6. पद्वित्तीर्ण पदवी असल्यास प्रथम वर्ष / द्वितीय वर्ष / द्वितीय वर्ष गुणपत्रक (असल्यास)
7. ITI/डिप्लोमा मार्कशीट (असेल तर जोडू शकता.)
8. शाळा सोडल्याचा दाखला (शाळा शिकत असल्यास बोनाफाईड सर्टिफिकेट)
9. जातीचे प्रमाणपत्र (कास्ट मध्ये असाल तर.)
10. वयाचा दाखला (10वी सनद, जन्म प्रमाणपत्र इ.)
11. नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट (लागू असल्यास)
12. अधिवास प्रमाणपत्र
13. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र (EWS)
14. खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारांकरिता 30 टक्के आरक्षणाच्या सवलतीसाठी प्रमाणपत्र
15. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
16. भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (असल्यास)
17. विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र
18. वडील पोलीस असल्यास त्याचे पोलीस पाल्य प्रमाणपत्र (असल्यास)
19. होमगार्ड प्रमाणपत्र (असल्यास)
20. आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन (ओळख पात्र यापैकी कोणतेही एक)
21. माजी सैनिक उमेदवाराचे डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र (असल्यास)
22. माजी सैनिक उमेदवाराचे आर्मी ग्रॅड्युएशन प्रमाणपत्र (असल्यास)
23. चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र (निवड झाल्यावर लागेल)
Selection Process For Maharashtra Police Bharti 2024-25
महाराष्ट्र पोलीस भरती निवड प्रक्रिया
- कागतपत्र तपासणी आणि मैदानी चाचणी
- लेखी चाचणी
- वैद्दकीय तपासणी
Important Points For Maharashtra Police Bharti 2024-25 Important Documents List In Marathi
पोलीस भरतीसाठी लागणारे आवश्यक कागतपत्राबद्दल महत्वाचा पाईंट
- सर्व कागदपत्रे जमा करताना त्यांच्या छायाप्रती बनवून ठेवा.
- कागदपत्रे योग्यरित्या प्रमाणित आणि अद्ययावत असल्याची खात्री करा.
- कोणतीही कागदपत्रे गहाळ झाल्यास त्वरित नवीन प्रत मिळवा.
- मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरेल.
More Update For Police Bharti 2024-25
महत्वाच्या लिंक | |
Apply Online | Links |
Join Whatsapp Group | Click Here |
Join Whatsapp Channel | Click Here |
About Police Bharti 2024-25
महत्वाच्या सूचना |
मित्रांनो, Police Bharti Document List 2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..! |
FAQ For Police Bharti 2024-25 Important Document List In Marathi
What are the documents required for Maharashtra Police?
Ans: 10th Certificate / Leaving Certificate, 12th Passing Certificate, not Marksheet, Passport Size Photo, Signature, Aadhar Card, Caste Certificate, Domicile Certificate (Compulsory) Read more Visit Newjobupdate27.com Official Website