RPF Bharti 2024: रेल्वेमध्ये तब्बल 4660 जागेची मेगाभरती जाहीर! पात्रता फक्त 10 वी पास
RPF Bharti 2024 Apply Online Now @rpf.indianrailways.gov.in
नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. रेल्वे संरक्षण दल भरती संदर्भात RPF Bharti 2024 या भरती विषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया.
RPF Bharti 2024
मित्रांनो, रेल्वे संरक्षण दल अंतर्गत विविध पदाच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 4660 जागांसाठी ही भरती होत आहे. या रेल्वे संरक्षण दल भरती 2024 मध्ये कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक या दोन पदांचा समावेश आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. अधिकृत वेबसाइट वर नमूद केल्या प्रमाणे RPF Bharti 2024 last date अर्ज करण्याची तारीख 15 एप्रिल 2024 आहे. या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
RPF Vacancy Details Overview
Organization Name | (RPF) Railway Protection Force |
Advertisement No | CEN RPF 01/2024 and CEN RPF 02/2024 |
Total Vacancies | 4660 |
Job Location | All India |
Job Category | Sarkari Jobs |
Apply Mode | Online |
Apply Start | 15 April 2024 |
Apply Last Date | 14 May 2024 |
Application Form Correction Date | 14 May 2024 |
Application Form Correction Last Date | 24 May 2024 |
Official Website | www.rpf.indianrailways.gov.in. |
Post Details For RPF Bharti 2024-25
- 1. RPF Constable/ कॉन्स्टेबल (Exe.) : 4208
- 2. RPF Sub Inspector/ उपनिरीक्षक (SI) : 452
Education Qualification For RPF Bharti 2024-25
- 1. फक्त 10 वी पास
- 2. मान्यताप्राप्त विद्यापिठातून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असने गरजेचे आहे.
- (टीप : अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.)
Salary For RPF Constable (Exe.) and Sub Inspector (SI)
- 1. RPF Constable/ कॉन्स्टेबल (Exe.) : 21,700/-
- 2. RPF Sub Inspector/ उपनिरीक्षक (SI) : 35,400/-
- (टीप : अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.)
Physical Test Details For RPF Bharti 2024-25 height Constable (Exe.) and Sub Inspector (SI)
Physical Test For RPF Constable and Sub Inspector |
Physical Measurement Test For RPF Constable (Exe.)
Physical Measurement Test For RPF Sup Inspector (SI)
Physical Measurement Sub Inspector (SI) |
Age Limit For RPF Bharti 2024-25
- RPF Constable/ कॉन्स्टेबल (Exe.) : 18 ते 28 वर्ष
- RPF Sub Inspector/ उपनिरीक्षक (SI) : 20 ते 28 वर्ष
Application Fees For RPF Bharti 2024-25
अर्ज शुल्क
- GEN/OBC : Rs.500/-
- SC/ST/EXSM/EBC/FEMALE : Rs.250/-
Selection Process For RPF Bharti 2024-25
निवड प्रक्रिया
- ऑनलाइन परीक्षा (CBT)
- शाररिक चाचणी
- वैद्दकीय तपासणी
- कागतपत्र तपासणी
Syllabus and Exam Pattern For RPF Constable (Exe.) and Sub Inspector (SI)
Document Required For RPF (Railway Protection Force) Bharti 2024-25
- शैक्षणिक कागदपत्रे
- फोटो (White back ground)
- सही
- बँक पासबूक
- आधार कार्ड
RPF Bharti OBC Category Document Information in Marathi
RPF चा OBC Category मधून फॉर्म भरणयासाठी खालील Documents लागतात
1. दहावी सनद
2. आधार कार्ड
3. Caste certificate
4. नॉन क्रिमीलेयर
5. बँक पासबूक
6. फोटो (White back ground)
7. Sign
RPF Bharti SC/ST Category Document Information in Marathi
RPF चा SC/ST Category मधून फॉर्म भरणयासाठी खालील Documents लागतात
1. दहावी सनद
2. आधार कार्ड
3. Caste certificate
4. बँक पासबूक
5. फोटो ( White back ground)
6. Sign
RPF Bharti 2024-25 Photo and Signature Size
Documents | Required Size |
Passport-size photograph | 30-70kb (JPEG Format) |
Signature | 30-70kb (JPEG Format) |
Certificate (SC/ST) | up to 500kb (PDF Format) |
How To Apply For Railway Protection Force Bharti 2024-25
RPF Form Modify/ Correction Window Link Open 2024-25
- मित्रांनो, रेल्वे संरक्षण दल अंतर्गत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 हि होती. तर अर्ज करण्याची तारीख संपली आहे. आता RPF Bharti 2024-25 या भरतीसाठी अर्ज केला असेल तर या भरतीची अर्ज दुरुस्ती करण्यासाठी सुरु झालेले आहे. म्हणजेच तुम्ही RPF Form Modify/ Correction Window Link Open सर्वांनी फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची चूक केली असेल तर अर्ज दुरुस्तीची प्रक्रिया सुरु झालेली आहे. तसेच यासाठी, तुम्हा सर्वांना अर्ज दुरुस्तीसाठी कोणती खबरदारी घ्यावी लागेल, अर्जाची फी किती भरावी लागेल, अर्ज दुरुस्तीची शेवटची तारीख काय असेल, इत्यादी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Important Dates For RPF Form Modify/ Correction Window Link Open 2024-25
मित्रांनो, RPF Modify/ Correction Window Date सर्व महत्वाच्या तारखा खाली दिलेल्या आहेत. घ्या. आणि आपला अर्ज दुरुस्त करून घ्या.
- अर्ज दुरुस्त करण्यासाठी 15 एप्रिल 2024 पासून सुरू होईल.
- फॉर्म दुरुस्तीची तारीख: 15 मे 2024 ते 24 मे 2024
- दुरुस्तीची शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 24 मे 2024
RPF Form Modify/ Correction Charges
- सर्व उमेदवाराला फॉर्म सुधारणा शुल्क 250रु आहे.
How to Modify/ Correction For RPF Bharti 2024-25
मित्रांनो, जर आपण दोन्ही पदांसाठी RPF Constable/ कॉन्स्टेबल (Exe.) आणि RPF Sub Inspector/ उपनिरीक्षक (SI) च्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करू इच्छिता, तर खाली काही सोप्या स्टेप्स दिलेल्या आहेत, त्या पाहून तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करू शकता.
- खालील दिलेल्या Modify/ Correction या लिंक वर क्लिक करा.
- तुमचा E-mail ID आणि Password टाकून लॉग इन करावे.
- लॉगिन केल्यानंतर, तुम्हा सर्वांना Edit Application चा पर्याय दिसेल. ज्यावर तुम्हा सर्वांना क्लिक करायचे आहे.
- येथे क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा अर्ज पाहायला मिळेल.
- आता तुम्हाला कोणती माहिती दुरुस्त किंवा अपडेट करायची आहे, ते तुम्ही करू शकता.
- माहिती दुरुस्त किंवा अपडेट करण्यासाठी, तुम्हाला सर्व बरोबर माहिती भरावी,लागेल आणि त्यानंतर तुम्हाला सर्वांनी अर्ज शुल्क भरावे लागेल.
- अर्ज शुल्क भरल्यानंतर, तुम्हाला फक्त सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुम्हा सर्वांसाठी फॉर्म दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
Important Instructions for Candidates
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : RPF Bharti 2024-25 या भरती बद्दलची माहिती देण्यात आलेली एकदा स्वत: सविस्तर उमेदवाराने वाचावी. त्यांनतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्या माहितीची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फार्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा काळजी पूर्वक वाचा.
Apply Online For RPF Bharti 2024-25
महत्वाच्या लिंक | |
Form Modify/ Correction | Click Here |
Apply Link | Click Here |
Download Constable (Exe.) Notification | Click Here |
Download Sub Inspector (SI) Notification | Click Here |
Official Website | Click Here |
Whatsapp Group Join | Click Here |
WhatsApp Channel Join | Click Here |
About RPF Bharti 2024-25
महत्वाच्या सूचना |
मित्रांनो, RPF Bharti 2024-25 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..! |