UPSC CAPF Bharti 2024 : संघ लोकसेवा आयोग अंतर्गत संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) तब्बल 0506 जागांची मोठी मेगा भरती सुरु!!

UPSC CAPF Bharti 2024 @upsc.gov.in 

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. संघ लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत असिस्टंट कमांडंट – बीएसएफ (BSF), सीआरपीएफ (CRPF), सीआयएसएफ (CISF), आयटीबीपी (ITBP), एसएसबी (SSB) या विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मित्रांनो तुम्हाला जर UPSC CAPF मध्ये भरती व्हायचे असेल तर हि माहिती तुमच्यासाठी खूप कामाची आहे कारण आपण याच्या मध्ये संपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत. चला तर मग अधिक माहिती जाणून घेवूय. UPSC CAPF Bharti 2024


UPSC CAPF Recruitment Short Information In Marathi

CAPF Bharti 2024: संघ लोकसेवा आयोग अंतर्गत संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) या मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 506 रिक्त जागा आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख 14 मे 2024 (06.00 PM) आहे. UPSC CAPF Bharti 2024



UPSC CAPF Bharti 2024 Overview

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात भरती 2024
Organization Name Union Public Service Commission
Advertisement No 09/2024-CPF
Post Name Assistant Commandant
Total Vacancies 506
Job Location All India
Job Category Sarkari Jobs
Apply Mode Online
Apply Start 24 April 2024
Apply Last Date 14 May 2024 (06:00 PM)
Payment Last Date 14 May 2024 (06:00 PM)
Official Website https://upsc.gov.in/

UPSC CAPF Vacancy 2024

  • असिस्टंट कमांडंट/ Assistant Commandant



Education Qualification For UPSC CAPF Recruitment 2024


Age Limit For UPSC CAPF Recruitment 2024

  • 01 ऑगस्ट 2024 रोजी, 

  • 20 ते 25 वर्षे  (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

Application Fees For UPSC CAPF Bharti 2024

  • GEN/OBC/EWS: ₹200/- 

  • SC/ST/FEMAIL/EXMEN: No Fees

Selection Process For UPSC CAPF Recruitment Notification 2024

  • लेखी चाचणी

  • शारीरिक चाचणी
  • वैद्यकीय चाचणी 
  • वैयक्तिक मुलाखत

UPSC CAFP Syllabus

  • परीक्षा 2 भागांमध्ये विभागली जाईल - पेपर I (वस्तुनिष्ठ प्रकार) आणि पेपर II (वर्णनात्मक).
  • पेपर I हा 250 गुणांचा असेल आणि दुसरा पेपर 200 गुणांचा असेल.
  • जे उमेदवार लेखी परीक्षेत पात्र ठरतील त्यांना PET साठी शॉर्टलिस्ट केले जाईल 

UPSC CAPF Bharti 2024 : संघ लोकसेवा आयोग अंतर्गत संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) तब्बल 0506 जागांची मोठी मेगा भरती सुरु!!
Exam Pattern For UPSC CAPF Bharti 2024


Physical Efficiency Test For UPSC CAPF


Salary Details For UPSC CAPF Bharti 2024


Important Documents For Union Public Service Commission (UPSC) released CAPF Notification 2024

  • पासपोर्ट साईज फोटो : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराची स्वाक्षरी : अर्जदाराला/उमेदवाराला स्वतःची स्वाक्षरी करता येणे असणे आवश्यक आहे.
  • ओळखीचा पुरावा : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड ,शाळा 
  • सोडल्याचा दाखला,मतदान ओळखपत्र इ. असणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक निकाल : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा शैक्षणिक निकाल असणे आवश्यक आहे.
  • जातीचा दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • नॉन क्रिमिलियर : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा नॉन क्रिमिलियर असणे आवश्यक आहे.
  • रहिवासी दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.
  • जात पडताळणी दाखला : अर्जदाराकडे/उमेदवाराकडे स्वतःचा जात पडताळणी दाखला असणे आवश्यक आहे.
  • अनुभव प्रमाणपत्र : अर्जदारास/उमेदवारास जर अनुभव प्रमाणपत्र मागितले असेल तर उमेदवाराकडे अनुभव प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा : अर्जदार जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असेल तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक पुरावा असणे आवश्यक आहे.
  • माजी सैनिक ओळखपत्र : अर्जदार जर माजी सैनिक असेल तर त्याच्याकडे माजी सैनिक ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
  • नावात बदल झाल्याचा पुरावा : अर्जदाराच्या जर नावात बदल झालेला असेल तर त्याच्याकडे नावात बदल झाल्याचा पुरावा असणे आवश्यक आहे.
  • (टीप : अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.)


Examination Centers For UPSC CAPF Recruitment 2024



UPSC CAPF Bharti 2024 : संघ लोकसेवा आयोग अंतर्गत संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात (CAPF) तब्बल 0506 जागांची मोठी मेगा भरती सुरु!!
UPSC CAPF Bharti 2024 Examination Centers



How To Apply For UPSC CAPF Bharti 2024

संघ लोकसेवा आयोग अंतर्गत संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती 2024 या भरतीचा ऑनलाइन अर्ज कसा करावा?

1. खालील दिलेल्या Apply Now या लिंक वर क्लिक करा.

2. ऑनलाईन Registration करून घ्या.

3. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता यासह आवश्यक माहिती अर्जामध्ये भरा.

4. आवश्यक कागदपत्रे योग्य स्वरूपात अपलोड करा.

5. अर्ज शुल्क भरा.

6. अर्ज भरल्या नंतर Check पर्याय वर क्लिक करा. सर्व माहिती योग्य आहे का चेक करा. योग्य माहिती नसेल तर लगेच दुरुस्त करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

7. UPSC CAPF भरती 2024 ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.


Apply Online For UPSC CAPF Bharti 2024

महत्वाच्या लिंक
Apply Now Click Here
Notification Download Click Here
Official Website Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join WhatsApp Channel Click Here


Important Instructions for Candidates

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना: UPSC CAPF Bharti 2024 या भरती बद्दलची माहिती देण्यात आलेली एकदा स्वत: सविस्तर उमेदवाराने वाचावी. त्यांनतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्याची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फार्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा काळजी पूर्वक वाचा.


About UPSC CAPF

महत्वाच्या सूचना 
मित्रांनो, UPSC CAPF Bharti 2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!


FAQ For UPSC CAPF Bharti 2024

1. What are the Eligibility Criteria For the UPSC CAPF Exam? 

Ans: Candidates must be Indian citizens and should have a Bachelor’s degree from a recognized university or institute. The age limit for applying is 20-25 years.

2. What is the Selection Process For UPSC CAPF Recruitment 2024?

Ans: The selection process for UPSC CAPF recruitment consists of a written test, physical standards/physical efficiency tests, medical standards tests, and a personal interview.

3. What is the Application Process for UPSC CAPF Bharti 2024?

Ans: Interested candidates can apply for UPSC CAPF recruitment online through the official website of UPSC. The application fee is INR 200 for general and OBC category candidates, while candidates belonging to SC/ST categories and female candidates are exempted from paying the fee.

4. When will the admit card for the UPSC CAPF Examination 2024 be released?

Ans: The admit card for the written test is issued to eligible candidates on the official website. Candidates must download and take a printout of the admit card to appear for the examination.

5. When will the Results of the UPSC CAPF Examination 2024 be released?

Ans: The results of the written test and interview are generally declared on the official website, and candidates who clear the examination and interview are called for document verification and medical examination.

6. What is the Full form of CAPF?

Ans: The full form of CAPF is the Central Armed Forces.

7. What is the last date of CAPF Bharti 2024?

Ans: 14 May 2024 is the last date

8. How many posts are in CAPF?

Ans: There are 506 posts in CAPF Recruitment

9. What is Form Correction UPSC CAPF Bharti 2024 Last Date?

Ans: 21 May 2024. 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url