10th Result SSC Board Maharashtra | इयत्ता 10वी महाराष्ट्र बोर्डचा निकाल जाहीर..!
10th Result SSC Board Maharashtra
नमस्ते मित्रानों, आज दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. कारण आज दहावीचा रिझल्ट लागणार आहे. दहावीचा 10th Result SSC Board Maharashtra रिझल्ट कधी लागेल, याची विद्यार्थी खूप दिवसापासून वाट पाहत आहेत. पण अखेर त्यांची वाट पाहण्याची वेळ संपली, कारण आज 10th SSC Result 2024 लागणार आहे. तर आज आपण महाराष्ट्र बोर्डचा 12वी चा निकालाबद्दल आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग Maharashtra SSC Result 2024 या विषयी अधिक माहिती जाणून घेवूया.
महत्वाचे अपडेट: महाराष्ट्र बोर्डाचा 10वी चा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र दहावीचा निकाल 27 मे 2024 रोजी दुपारी 1:00 PM वाजता अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला आहे.
10th Result SSC Board Maharashtra Short Information In Marathi
Maharashtra SSC Result 2024: विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च 2024 या महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल हा दिनांक 27 मे 2024 रोजी दुपारी 01:00 PM वाजता जाहीर करण्यात येणार आहे. असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या वतीने याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या मार्फत इयत्ता दहावीची परीक्षा ही राज्यातील 09 मंडळामार्फत परीक्षा घेण्यात आली होती, असे सांगण्यात आले आहे.
10th Result SSC Board Maharashtra - Overview
Organization Name | Maharashtra Higher Secondary School Certificate Examination |
10th Class Session | 2023-2024 |
Maximum Marks (Per Subject) | 100 Marks |
Passing Marks (Per Subject) | 33% |
Total Appeared Students | 13 Lakh (Approximate) |
Examination Mode | Offline Mode (Pen and Paper) |
Exam Conduct | Maharashtra Board |
Category | 10th SSC Result |
Result Declaration Mode | Online Mode (Marksheet) |
Result Status | Released |
Exam Location | All Maharashtra |
Official Website | https://sscresult.mahahsscboard.in/ |
10th Result SSC Board Maharashtra - Important Dates
10th Exam Start Date | 01 March 2024 |
10th Exam Last Date | 26 March 2024 |
Admit Card Release | February end 2024 |
10th Exam Result Date | 27 May 2024 |
10th Result SSC Board Maharashtra Download Important Points
How to Check 10th Result 2024 Maharashtra Board Website
तर विद्यार्थी मित्रानों, निकाल पाहण्यासाठी खाली काहि स्टेप्स दिलेल्या आहेत. त्या स्टेप्स पाहून तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता.
1. सर्व प्रथम मंडळाच्या अधिकृत https://sscresult.mahahsscboard.in/ या वेबसाइटवर जा.
2. वेबसाइट गेल्या नंतर होम पेज वर तुम्हांला तुमचा बैठक क्रमांक (Roll Number) आणि आईचे नांव हि सर्व माहिती त्या मध्ये टाकून घ्या.
3. सर्व माहिती बरोबर आहे, कि नाही हे एकदा चेक करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
4. आता तुमचा निकाल समोर दिसेल तो पाहून ध्या आणि त्यांची प्रिंट आउट काढा किंवा मोबाईल मध्ये PDF स्वरूपात सेव्ह करा.
Maharashtra SSC Result 2024 Check Problem
- मित्रांनो, तुम्ही निकाल पाहतांना काहि वेळेस वेबसाइटवर जास्त ट्राफिक येते त्यामुळे वेबसाइट चालत नाही.
- तर वेबसाइटवर जास्त ट्राफिक आले तर जरा संयम ठेवा थोडे थांवा वेबसाइट Refresh करत रहा. वेबसाइट नक्की चालेल.
- आजून काहि निकाल पाहण्यास अडचणी येत असल्यास तुम्ही मंडळाच्या अधिकृत वेबसाटवर भेट देऊ शकता.
How To Check 10th SSC Result 2024 Maharashtra Board On Mobile Phone SMS Mode
- कोणत्याही मोबाइल फोनवर संदेश App उघडा.
- आता, उमेदवारांनी "MHSSC (space) आणि रोल नंबर" टाइप करणे आवश्यक आहे.
- मेसेज टाइप केल्यानंतर, उमेदवारांनी तोच मेसेज "57766" नंबरवर पाठवायचा आहे.
- काही वेळात, उमेदवारांना त्यांच्या निकालाचा संदेश SMS सुविधेद्वारे मिळू शकतो.
- अशा प्रकारे विध्यार्थी आपला निकाल तपासू शकतात.
How To Check Maharashtra SSC Result 2024 On Digilocker App
महाराष्ट्र SSC निकाल 2024: डिजिलॉकरवर अँप आणि वेबपोर्टलवर देखील उपलब्द करून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, डिजिलॉकरवर अँप आणि वेबपोर्टलवर निकाल कसा पाहायचा हे खालील स्टेप्स मध्ये सोप्य पद्धतीने सांगितले आहे. ते जाणून घ्या.
- DigiLocker वेबसाइट digilocker.gov.in वर भेट द्या किंवा DigiLocker App डाउनलोड करून. "Register for DigiLocker" वर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा.
- नोंदणी एकदा पूर्ण झाल्यावर, ॲप किंवा वेबसाइटवर लॉग इन करा.
- आत्ता सर्च बार वर क्लिक करून 10th and 12th Marksheet and Certificate Download हे सर्च करा.
- आता तुमचा बैठक क्रमांक आणि आईचे नाव टाका निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
Important Links For 10th SSC Result 2024 Maharashtra Board
Maharashtra 10th Result 2024 Official Website: मित्रानो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे निकाल पाहण्यासाठी एकूण 06 वेबसाईट लिंक प्रसिद्ध केल्या आहेत. हा निकाल तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर चेक करू शकता.
Maharashtra SSC Result Link 1 | Click Here |
Maharashtra SSC Result Link 2 | Click Here |
Maharashtra SSC Result Link 3 | Click Here |
Maharashtra SSC Result Link 4 | Click Here |
Maharashtra SSC Result Link 5 | Click Here |
Maharashtra SSC Result Link 6 | Click Here |
Join Whatsapp Group | Click Here |
Join Whatsapp Channel | Click Here |
10th Result Maharashtra Declared 2024 Students Pass and Fail Important Update
- विध्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबद्दल शंका असेल ते पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. यासाठी मंडळाने ठरवून दिलेल्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल आणि ठराविक शुल्क जमा करावे लागेल. जे विद्यार्थी कोणत्याही एका किंवा अधिक विषयात अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षा घेतली जाईल. त्याची तारीख आणि कार्यपद्धतीची माहिती मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल.
Conclusion
- विध्यार्थी मित्रांनो, आपण आज 10th SSC Result 2024 Maharashtra Board या विषयी माहिती पहिली तर या माहिती मध्ये आपण (निकाल कधी लागणार आहे, निकालाची तारीख काय आहे, निकाल पाहण्यास अडचण आल्यास काय करावं लागेल, निकाल कसा पाहावा, निकाल Digilocker मध्ये कसा पाहावा, निकाल SMS द्वारे कसा पाहावा आणि निकाल पाहण्यासाठी कोण कोणत्या लिंक्स आहे. इ) सर्व माहिती सविस्तर पणे आपण या पोस्ट मध्ये पहिल्या आहे. तसेच निकाल तपासण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे, तर विध्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या निकालासाठी खूप खूप शुभेच्छा..!
FAQ For 10th SSC Result 2024 Maharashtra Board
1. 10वी महाराष्ट्र बोर्ड निकाल 2024 ची तारीख काय आहे?
उत्तर: निकाल 27 मे 2024 रोजी जाहीर झाला.
2.10वी महाराष्ट्र बोर्ड निकाल 2024 ची वेळ किती आहे?
उत्तर: 10वीच्या निकालाची वेळ जाहीर झाल्याच्या तारखेला 27 मे 2024 दुपारी 01:00 वाजता आहे.
3. दहावीची उत्तीर्णतेची टक्केवारी किती आहे?
उत्तर: 10वी SSC परीक्षेची किमान उत्तीर्ण टक्केवारी 35% किंवा त्याहून अधिक आहे.
4. दहावी SSC मध्ये प्रथम श्रेणी म्हणजे काय?
उत्तर: 60% ते 100% पेक्षा कमी टक्केवारी ही प्रथम श्रेणी विभागणी आहे.
5. 10वी निकाल 2024 महाराष्ट्राची वेबसाइट काय आहे?
उत्तर: अधिकृत वेबसाइट आहे, https://sscresult.mahahsscboard.in/
6. Maharashtra SSC मधील किती टक्केवारी प्रथम श्रेणीत मानली जाते?
उत्तर: 60%/ 70% च्या वर टक्केवारी Maharashtra SSC मध्ये प्रथम श्रेणी मानली जाते.