CUET UG 2024 Exam City : तुमची परीक्षा कुठे होणार आहे, लगेच चेक करा!! CUET City Intimation Slip 2024
CUET City Intimation Slip 2024 Download Now @cuetug.ntaonline.in
नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. CUET UG 2024 Exam City and CUET City Intimation Slip 2024 संदर्भात विविध पदांचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. तर याविषयी आपण अधिक माहिती आज जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया.
CUET UG 2024 Exam City and CUET City Intimation Slip 2024 Download Short Information In Marathi
CUET UG 2024 Exam City : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) आज CUET परीक्षा सिटी स्लिप 2024 हि या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) cuetug.ntaonline.in या अधीकृत वेबसाइट वर आज जाहीर होणार आहे. असे UG च्या चेअरमन यांनी सांगितले. CUET UG 2024 साठी अर्ज केलेले उमेदवार CUET केंद्र वाटप 2024 स्लिप ऑनलाइन डाउनलोड करू शकतात. CUET UG 2024 ची परीक्षा 15 मे 2024 रोजी सात दिवसांच्या कालावधीत सुरू होणार आहे. 15 मे 2024 ते 18 मे 2024 पर्यंतच्या परीक्षा पेन आणि पेपर या पद्धतीने घेतल्या जातील, तर 21 मे ते 24 मे 2024 या कालावधीतील परीक्षा सीबीटी पद्धतीने घेतल्या जातील. असे CUET UG चे चेअरमन यांनी सांगितले आहे. CUET UG Schedule आणि CUET UG 2024 Exam City डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही परीक्षा वेळापत्रक आणि परीक्षा केंद्र डाउनलोड करून घेऊ शकता.
CUET UG Exam 2024 - Overview
CUET UG Entrance Exam Application Form 2024 | |
Organization Name | National Testing Agency |
Test Name | Common University Entrance Test (CUET) |
Test For | CUET UG Admission 2024 |
NEET Syllabus 2024 | Available |
Exam Location | All of India and Some Other Countries |
Duration of Examination | 60 Minutes |
Admit Card Mode | Online (Pdf Mode) |
Category | Exam City |
Official Website | exams.nta.ac.in/CUET-UG/ |
CUET UG 2024 Admission - Important Dates
Important Dates | |
Application Start | 27 February 2024 |
Last Date Apply Online | 10 April 2024 |
Last Date Pay Fee | 10 April 2024 |
Admit Card Download | Notified Soon |
Written Exam Date | 15 to 31 May 2024 |
CUET UG Exam Date 2024
- (NTA) नॅशनल टेस्टिंग एजन्सीला शिक्षण मंत्रालय आणि UGC द्वारे शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय विद्यापीठांमध्ये आणि इतर सहभागी विद्यापीठे/ संस्था/ स्वायत्त महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा (CUET) आयोजित करणे अनिवार्य केले आहे.
- NTA CUET (UG) – 2024 खालील वेळापत्रकानुसार, भारताबाहेरील 26 शहरांसह 380 शहरांमधील विविध परीक्षा केंद्रांवर सुमारे 13.48 लाख उमेदवारांसाठी (CBT आणि पेन आणि पेपर) मोडमध्ये आयोजित करेल.
CUET UG 2024 Test Paper
- CUET (UG) – 2024 मध्ये 63 चाचणी पेपर दिले जात आहेत. परीक्षेचा कालावधी 45 मिनिटांचा असेल विषय वगळता जसे की, लेखाशास्त्र, अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, संगणक विज्ञान / माहितीशास्त्र सराव, रसायनशास्त्र, गणित / उपयोजित गणित, आणि सामान्य चाचणी, चाचणीचा कालावधी 60 मिनिटे असेल.
How to Check CUET UG 2024 Exam City
CUET UG विद्यार्थी CUET परीक्षा सिटी इंटीमेशन स्लिप 2024 डाउनलोड करण्यासाठी खाली काही स्टेप्स दिलेल्या आहेत, त्या पाहून तुम्ही CUET UG परीक्षा सिटी इंटीमेशन स्लिप 2024 डाउनलोड करू शकता.
- सर्व प्रथम तुम्ही exams.nta.ac.in/CUET-UG येथे NTA CUET अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- त्यानंतर, "साइन इन" पर्यायावर क्लिक करा.
- तुमची लॉगिन माहिती प्रविष्ट करा.
- त्यानंतर, "सबमिट" बटनावर क्लिक करा.
- CUET शहर सूचना स्लिप 2024 प्रदर्शित केली जाईल.
- CUET UG 2024 शहर सूचना स्लिप डाउनलोड झाल्या नंतर त्याची प्रिंट काढून ठेवा.
Important Links For AMD Security Guard Final Result Out 2024
महत्वाच्या लिंक | |
CUET UG Exam City Download | Click Here |
CUET UG Schedule | Click Here |
Official Website | Click Here |
Join Whatsapp Group | Click Here |
Join Whatsapp Channel | Click Here |