HAL Apprentice Bharti 2024 : हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये तब्बल 0324 जागांसाठी मोठी भरती सुरु!! पहा संपूर्ण माहिती काय आहे?
HAL Apprentice Bharti 2024 Apply Online Now @hal-india.co.in
नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. HAL Trade Apprentice Recruitment 2024 संदर्भात आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया.
HAL Apprentice Recruitment Short Information In Marathi
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 324 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हैदराबाद आहे. तर इच्छक व पात्र उमेदवार आपले सर्व जाहिराती मध्ये नमूद केलेले कागतपत्रे घेऊन मुलाखतीसाठी हजार राहावे. मुलाखत दिनांक : 20 मे 2024 ते 24 मे 2024 या दरम्यान पार पडणार आहे. अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी या HAL Recruitment 2024 भरतीची संपूर्ण माहिती एकदा नक्की वाचा.
Hindustan Aeronautics Limited Bharti 2024 Overview
Organization Name | Hindustan Aeronautics Limited |
Advertisement No | HAL/HD/TRG/2024-25/NATS/01 and HAL/HD/TRG/2024-25/NAPS/01 |
Post Name | Apprentice |
Vacancies | 324 |
Job Location | Hyderabad |
Category | Apprentice Jobs |
Apply Mode | Offline |
Walk-in-interview date | 20 May 2024 to 24 May 2024 |
Official Website | hal-india.co.in |
HAl Apprentice Bharti 2024 Vacancy
1. पदवीधर अप्रेंटिस : 89
2. डिप्लोमा अप्रेंटिस : 35
3. ITI अप्रेंटिस : 200
Education Qualification For HAL Apprentice Bharti 2024
1. संबंधित विषयात पदवी
2. संबंधित विषयात डिप्लोमा.
3. संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.
Experience For HAL Apprentice Bharti 2024
- सर्व अटी व शर्ती पात्र असलेला उमेदवार अर्ज करू शकतो.
- अनुभवाची गरज नाही.
Age Limit For HAL Bangalore Bharti 2024
- अर्जदाराचे कमीत कमी वय 18 वर्षे आणि जास्ती जास्त वय 35 वर्षे असणे गरजेचे आहे.
- या भरती मध्ये सरकारी नियमानुसार वयात सवलत मिळेल.
Application Fees For HAL Apprentice Bharti 2024
- हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड अँप्रेन्टिस भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
- उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतात.
Selection Process For HAL Apprentice Bharti 2024
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
Stipend Details For HAL Bangalore Apprentice Bharti 2024
- या भरती मध्ये सरकारी नियमानुसार स्टायपेंड तुम्हाला मिळेल. अधिक माहितीसाठी जाहिरात पाहून घ्या.
How To Apply For HAL Bangalore Apprentice Bharti 2024
हिंदुस्तान ऐरोनॉटिक्स लिमिटेड लिमिटेड भरतीचा अर्ज कसा करायचा?
- सर्व पदांकरता अर्ज ऑफलाइन पद्धतीने जाऊन जमा करायचा आहे.
- निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपर्वक वाचून घ्यावी.
- मुलाखत दिनांक : 20 मे 2024 ते 24 मे 2024
- मुलाखत वेळ : 11:00 AM
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची जोडणी करून घ्यावी.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवार दिलेल्या तारखेला आपले सर्व कागतपत्रे घेणून उपस्तित न राहिल्यास त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
Important Documents For HAL Apprentice Bharti 2024
HAL Application 2024 या भरतीकरिता अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे आणि आवश्यक असणारे कागदपत्रे खाली दिलेले आहेत. ते पाहून मग अर्ज करा.
- नवीन पासपोर्ट साइज रंगीत फोटो
- 10वी, 12वी उत्तीर्ण परीक्षेची मार्कशीट + प्रमाणपत्र
- पदवीधर पदवी मार्कशीट + प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- ओळखीचा पुरावा : (आधार कार्ड, पॅनकार्ड)
- जात प्रमाणपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
- अप्रेन्टिस पोर्टलवर नोंदणी केलेली असावी. (www.apprenticeshipindia.gov.in)
Venue of Interview For HAL Apprentice Bharti 2024
- Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad - 500042.
Important Links For HAL Apprentice Bharti 2024
महत्वाच्या लिंक | |
Graduate and Diploma ApprenticeNotification Download | Click Here |
ITI Apprentice Notification Download | Click Here |
Official Website | Click Here |
Whatsapp Group Join | Click Here |
Whatsapp Channel Join | Click Here |
Important Instructions for Candidates
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : HAL Apprentice Bharti 2024 या भरती बद्दलची माहिती देण्यात आलेली एकदा स्वत: सविस्तर उमेदवाराने वाचावी. त्यांनतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्या माहितीची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फार्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा काळजी पूर्वक वाचा.
Admit Card and Results For HAL Apprentice Bharti 2024
- लेखी परीक्षा आणि मुलाखतीसाठी प्रवेशपत्रे अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जातात. उमेदवार त्यांच्या नोंदणीकृत खात्यांमध्ये लॉग इन करून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. भरती प्रक्रियेचे निकाल अधिकृत वेबसाइटवर देखील घोषित केले जातात.
About HAL Trade Apprentice Recruitment 2024
मित्रांनो, HAL Trade Apprentice Recruitment या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!
Conclusion For HAL Trade Apprentice Bharti 2024
- या लेखात खालील दिलेल्या सर्व पॉईंटची तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यामुळे सर्व लेख काळजीपूर्वक नक्की वाचा धन्यवाद..!
- पदाचे नाव, रिक्त पदांची संख्या, पात्रता निकष, पगार, अभ्यासक्रम, अर्ज कसा करावा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, शेवटची तारीख, अर्ज फी, निवड प्रक्रिया, सूचना कशा लागू करायच्या, महत्त्वाच्या तारखा, उपयुक्त वेबसाइट लिंक्स इत्यादी.
FAQ For HAL Trade Apprentice Bharti 2024
1. What is the Full form of HAL?
Ans: The full form of HAL is the Hindustan Aeronautics Limited.
2. What is the Walk-in Interview date for HAL Apprentice Bharti 2024?
Ans: 20 May 2024 to 24 May 2024.
3. How many posts are in HAL Apprentice Recruitment 2024?
Ans: There are 324 posts in HAL Apprentice Recruitment 2024