Indian Army Dental Corps Bharti 2024 : इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर पदांची भरती सुरु!!
Indian Army Dental Corps Recruitment Apply Online Now @joinindianarmy.nic.in
Indian Army Dental Corps Bharti 2024
नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. इंडियन आर्मी शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर पदांची भरती संदर्भात Indian army dental corps recruitment 2024 या भरती विषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया.
Indian Army Dental Corps Bharti 2024 |
Indian Army Dental Corps Recruitment Short Information In Marathi
Post Discription : इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स या मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 30 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. तर इच्छक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख 05 जून 2024 आहे. अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती एकदा नक्की वाचा. Army Dental Corps Notification Out 2024
Indian Army Dental Corps Bharti 2024 Overview
इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स भरती 2024 | |
Organization Name | Indian Army Dental Corps |
Advertisement No | -- |
Post Name | Short Service Commission Officer |
Vacancies | 30 |
Job Location | All India |
Category | Sarkari Jobs |
Apply Mode | Online |
Apply Start | 06 May 2024 |
Last Date | 05 June 2024 |
Army Dental Corps Recruitment 2024 Post Name and Vacancy
- शार्ट सर्विस कमिशन ऑफिसर/ Short Service Commission Officer : 30
Education Qualification For Indian Army Dental Corps Bharti 2024
- i) 55% गुणांसह बीडीएस/ एमडीएस
- ii) 01 वर्षाची रोटेटरी इंटर्नशिप पूर्ण
Experience For Indian Army Dental Corps Application 2024
- सर्व अटी व शर्ती पात्र असलेला उमेदवार अर्ज करू शकतो.
- अनुभवाची गरज नाही.
Age Limit For Indian Army Dental Corps Apply Online 2024
- 31 डिसेंबर 2024 रोजी, 45 वर्षांपर्यंत.
Application Fees For Indian Army Dental Corps
- सर्व उमेदवारासाठी 200रू शुल्क आहे.
Selection Process For Indian Army Dental Corps Bharti
- मुलाखत
- वैद्यकीय तपासणी
Salary Details For Indian Army Dental Corps Recruitment
- 61,300/- ते 1,20,900/-
Important Documents For Army Dental Corps Recruitment Notification 2024
- पासपोर्ट साईज रंगीत फोटो
- पांढऱ्या कागदावर केलेली सही
- शैक्षिण कागदपत्रे
- ओळख पुरावा : (Aadhar Card)
- ईमेल ID आणि मोबाईल नंबर
How To Apply For Indian Army Dental Corps Bharti 2024
इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स भरती 2024 या भरतीचा ऑनलाइन अर्ज कसा करावा?
1. खालील दिलेल्या Apply Now या लिंक वर क्लिक करा.
2. ऑनलाईन Registration करून घ्या.
3. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता यासह आवश्यक माहिती अर्जामध्ये भरा.
4. आवश्यक कागदपत्रे योग्य स्वरूपात अपलोड करा.
5. अर्ज शुल्क भरा.
6. अर्ज भरल्या नंतर Check पर्याय वर क्लिक करा. सर्व माहिती योग्य आहे का चेक करा. योग्य माहिती नसेल तर लगेच दुरुस्त करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
7. इंडियन आर्मी डेंटल कॉर्प्स भरती 2024 ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
Apply Online For Army Dental Corps Recruitment 2024
महत्वाच्या लिंक | |
Apply Now | Click Here |
Notification Download | Click Here |
Official Website | Click Here |
Whatsapp Group Join | Click Here |
Whatsapp Channel Join | Click Here |
Important Instructions for Candidates
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : Indian Army Dental Corps Bharti 2024 या भरती बद्दलची माहिती देण्यात आलेली एकदा स्वत: सविस्तर उमेदवाराने वाचावी. त्यांनतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्या माहितीची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फार्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा काळजी पूर्वक वाचा.
About Indian Army Dental Corps Recruitment 2024
महत्वाच्या सूचना |
नमस्कार मित्रांनो, Army Dental Crops Bharti 2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..! |
FAQ For Indian Army Dental Corps Bharti 2024
What is the Age limit for Indian Army Dental Corps Recruitment 2024?
Ans: On 31 December 2024, up to 45 years.
What is the last date of the Indian Army Dental Corps Bharti 2024?
Ans: 05 June 2024 is the last date
How many posts are in Army Dental Corps Recruitment 2024?
Ans: There are 30 posts in Army Dental Corps Recruitment 2024.