Indian Navy MR Recruitment 2024 : भारतीय नौदलातील (MR) मॅट्रिक रिक्रूट अग्निवीर पदांची मेगा भरती सुरु!!
Indian Navy MR Recruitment 2024 Apply Online Now @joinindiannavy.gov.in
नमस्कार मित्रांनो, आज आपण Indian Navy MR Recruitment 2024 अंतर्गत एक नवीन भरती निघालेली आहे. इंडियन नेव्ही या भरती मध्ये संपूर्ण जागा जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे संपूर्ण जागा विभागाने जाहीर केल्या नंतर आम्ही आपली वेबसाइट वर नोंद करूत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. Indian Navy MR Recruitment 2024 Last Date ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख 27 मे 2024 05 जुन 2024 आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी Indian Navy MR Recruitment 2024 Apply Online Date सुरुवात हि 13 मे 2024 रोजी होणार आहे. तर इच्छक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण माहिती एकदा नक्की वाचा.
Indian Navy MR Recruitment 2024 |
Indian Navy MR Agniveer Bharti 2024 Overview
Organization Name | Indian Navy Agniveer |
Advertisement No | (MR) – 02/2024 BATCH |
Post Name | MR |
Vacancies | Not Disclosed |
Job Location | All India |
Job Category | Sarkari Jobs |
Apply Mode | Online |
Apply Start | 13 May 2024 |
Apply Last Date | |
Official Website | https://www.joinindiannavy.gov.in/ |
Post Details
- अग्निवीर (MR) 02/2024 बॅच
Education Qualification Details
- उमेदवाराने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळातून मॅट्रिकची 10th Pass परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केलेली असावी.
Experience For Indian Navy MR Bharti 2024
- Indian Navy MR Recruitment: वरील पदाकरिता अनुभवाची गरज नाही. तुम्ही जाहिराती मधील आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट पूर्ण करत असाल तर तुम्ही या भरती करीत अर्ज करू शकता.
Age Limit For Indian Navy MR Recruitment 2024
- किमान वय: 17.5 वर्षे.
- कमाल वय: 21 वर्षे.
- सरकारी नियमांनुसार वयात सवलत देण्यात येईल.
- इंडियन नेव्ही भरती मध्ये उमेदवाराचा जन्मतारीख हि 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान.
- अधिक माहितीसाठी कृपया Indian Navy MR Recruitment 2024 Notification वाचा.
Application Fees For Indian Navy MR Recruitment 2024
- इंडियन नेव्ही एमआर भरतीसाठी परीक्षा शुल्क हे ₹649/- येवढे आहे.
Selection Process For Indian Navy MR Recruitment 2024
इंडियन नेव्ही एमआर या भरतीची निवडप्रक्रिया हि चार सत्रात पार पडणार आहे. ते कोण कोणते सत्र आहे. ते जाणून घेऊया आत्ता तुम्हाला खाली दिलेले चार सत्र पाहून घ्या.
- ऑनलाइन परीक्षा
- शाररिक चाचणी
- वैदकीय तपासणी
- कागतपत्रे तपासणी
Salary Details For Indian Navy MR Recruitment 2024
- इंडियन नेव्ही एमआर या भरतीसाठी मासिक वेतन हे 30,000/- प्रमाणे देण्यात येईल.
Documents Required For Indian Navy MR Recruitment Notification 2024
Indian Navy MR Recruitment: अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे आणि आवश्यक असणारे कागदपत्रे खाली दिलेले आहेत. ते पाहून मग अर्ज करा.
- पासपोर्ट साईज रंगीत फोटो. (White Background)
- पांढऱ्या कागदावर केलेली सही.
- शैक्षिण कागदपत्रे.
- ओळख पुरावा: (आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड)
- ईमेल ID आणि मोबाईल नंबर.
Physical Test Details For Indian Navy MR Recruitment 2024
- Indian Navy Agniveer MR Vacancy 2024 या भरतीसाठी शाररिक पात्रता काय आहे, आणि कोण कोणते सत्र या भरती मध्ये पार पडणार आहेत. ते खालील इमेज मध्ये पाहून घ्या.
Indian Navy MR Recruitment 2024 |
Written Exam Pattern For Indian Navy Agniveer MR
- निगेटिव्ह मार्किंग: 1 गुण
- प्रश्न प्रकार: वस्तुनिष्ठ प्रकार (MCQ)
- परीक्षा पद्धत: संगणक आधारित चाचणी CBT
Conclusion For Indian Navy MR Recruitment 2024
- आपन आज या लेखात मध्ये (कोण-कोणते पदे भरली जाणार आहेत, एकूण पद संख्या, पात्रता, वयाची अट, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, परीक्षा पॅटर्न, महत्वाचे कागदपत्रे, वेतन श्रेणी, जहाजांवर काम करावे लागते, अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट, अर्ज करण्याची शेवटची तारिख, अर्ज कसा भरायचा इ.) सर्व गोष्टी या पोस्ट मध्ये लिहिल्या आहेत. आणि मला अशा आहे की तुम्ही या सर्व गोष्टी निट काळजीपूर्वक वाचल्या असतील.
How To Apply For Agniveer Navy MR Bharti 2024
भारतीय अग्निवीर नवसेना भरती 2024 या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? यासाठी खाली काही स्टेप्स दिलेल्या आहेत. त्या पाहून घ्या, आणि तुमचा ऑनलाइन अर्ज भरा काही अडचण आल्यास तुम्ही आपल्या व्हाट्सअप द्वारे आमच्याशी संपर्क करू शकता. व्हाट्सअपची लिंक खाली दिली आहे.
1. खालील दिलेल्या Apply Now या लिंक वर क्लिक करा.
2. ऑनलाईन Registration करून घ्या.
3. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता यासह आवश्यक माहिती अर्जामध्ये भरा.
4. आवश्यक कागदपत्रे योग्य स्वरूपात अपलोड करा.
5. अर्ज शुल्क भरा.
6. अर्ज भरल्या नंतर Check पर्याय वर क्लिक करा. सर्व माहिती योग्य आहे का चेक करा. योग्य माहिती नसेल तर लगेच दुरुस्त करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
7. Indian Navy Agniveer MR Bharti 2024 ऑनलाईन अर्ज डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.
Apply Online For Indian Navy MR Recruitment 2024
महत्वाच्या लिंक | |
Apply Now | Click Here |
Notification Download | Click Here |
Official Website | Click Here |
Whatsapp Group Join | Click Here |
Whatsapp Channel Join | Click Here |
Important Instructions for Candidates
- उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना: मित्रांनो आज Indian Navy MR Recruitment 2024 या भरती बद्दलची माहिती देण्यात आलेली एकदा स्वत: सविस्तर उमेदवाराने वाचावी. त्यांनतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्या माहितीची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फार्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा काळजी पूर्वक वाचा.
About Indian Navy MR Recruitment 2024
- मित्रांनो, Indian Navy Agniveer MR Bharti 2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!