Maharashtra Sainik Kalyan Vibhag Bharti Admit Card 2024, Sainik Kalyan Vibhag Exam Centre and Online Exam Schedule Declared
Maharashtra Sainik Kalyan Vibhag Bharti Admit Card 2024, Exam Centre and Online Exam Schedule Download Now
नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण विभाग यांनी कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक (पुरुष), वसतिगृह अधीक्षक (महिला), कवायत प्रशिक्षक आणि शारीरिक प्रशिक्षण गट “क” चे संचालक या पदांसाठी मोठी भरती निगाली होती. तर ज्या उमेदवारांनी Maharashtra Sainik Kalyan Vibhag Bharti Admit Card 2024 या भरतीसाठी अर्ज केलेला होता, त्या उमेदवाराला लवकरच आपले परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करता येतील. तसेच उमेदवारांना कळविण्यात येते की जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील (गट-क) ची सरळ सेवेतील पदांची परीक्षा T.C.S. ION मार्फत दिनांक 23 मे 2024 रोजी सकाळी 08:30 ते 10:30 या कालावधीत होणार आहे.
Maharashtra Sainik Kalyan Vibhag Bharti Admit Card 2024 |
Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 Overview
Organization Name | District Sainik Welfare Office Pune |
Name of Post | (Group-C) |
Category | Admit Card |
Total Vacancies | 62 |
Job Location | Maharashtra |
Application Start | 12 February 2024 |
Application Last Date | 03 March 2024 |
Application Last Date Pay Fee | 03 March 2024 |
Admit Card Download | Notified Soon |
CBT Exam Date and Time | 23 May 2024 On 8.30 to 10.30 AM |
Official Website | https://mahasainik.maharashtra.gov.in/ |
Sainik Kalyan Vibhag Bharti Exam Centre List
महाराष्ट्र शासन अंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण विभाग यांनी कल्याण संघटक, वसतिगृह अधीक्षक (पुरुष), वसतिगृह अधीक्षक (महिला), कवायत प्रशिक्षक आणि शारीरिक प्रशिक्षण (गट-क) चे संचालक या सर्व पदांसाठी ऑनलाइन परीक्षा होणार आहे. तर हि परीक्षा खालील केंद्रावर होणार आहे. खाली सर्व महाराष्ट्रातील TCS ION यादी देण्यात आलेली आहे.
- पुणे
- मुबई
- नागपूर
- छत्रपती संभाजीनगर
Exam Pattern and Syllabus For Sainik Kalyan Vibhag Bharti 2024
- परीक्षेचे स्वरुप: TCS या कंपनीव्दारे ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरुपात असेल. प्रत्येक प्रश्नास एकूण (१०० प्रश्न) जास्तीत जास्त २ गुण ठेवण्यात येतील. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरीता प्रत्येकी ५० गुण ठेवून एकूण २०० गुणांची परीक्षा असेल. बौध्दिक चाचणी मधील ५० गुणांपैकी २० गुणांची परीक्षा सैनिक कल्याण विभागा विषयी असेल. शासन निर्णय नुसार उपरोक्त नमूद केलेल्या पदांकरीता जे उमेदवार लेखी परिक्षेत एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करतील अशाच उमेदवारांचा गुणवत्ता यादीत समावेश करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचावी अधीकृत जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
Required Documents in CBT Exam For Sainik Kalyan Vibhag Bharti 2024
- उमेदवाराने सोबत आणावयाची कागदपत्रे: परीक्षेस येतेवेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसेन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचावी अधीकृत जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
Do Not Carry In The Examination Hall
- परीक्षा कक्षात हे नेऊ नये: परीक्षा केंद्राच्या परिसरात लेखी परीक्षेच्या वेळी मोबाईल फोन, गणक यंत्र (कॅलक्यूलेटर) अथवा इतर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साधन आणण्यास व वापरण्यास सक्त मनाई आहे. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचावी अधीकृत जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 CBT Exam Important Tips
- सैनिक कल्याण विभाग भरतीसाठी महत्वाचे: ऑनलाईन अर्ज अचूक भरण्याची जबाबदारी अर्जदार यांची राहील. त्या अनुषंगाने कोणतीही तक्रार नंतर विचारात घेतली जाणार नाही. अपात्र अर्जदारांना स्वतंत्ररित्या कळविले जाणार नाही. उमेदवारांना लेखी परिक्षेसाठी स्वखर्चाने हजर रहावे लागेल.
- Sainik Kalyan Vibhag Pune: उमेदवारांची लेखी परिक्षा त्यांचे प्रवेशप्रमाणपत्रा मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी घेण्यात येईल, लेखी परिक्षेअंती उमेदवारांचे प्राप्त गुण, जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता व ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती यांच्या आधारे मूळ कागदपत्रे पडताळणी करण्याकरीता अंतरिम स्वरुपात यादी जाहीर करण्यात येईल. ज्या उमेदवारांची जाहिरातीनुसार आवश्यक पात्रता मुळ कागदपत्रांच्या आधारे परिपूर्ण सिध्द होईल अशाच उमेदवारांचा विचार भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्याकरीता करण्यात येईल. जाहिरातीत नमूद केलेली संपूर्ण अर्हता, ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती य मुल कागदपत्रे, पडताळणीच्या वेळी सादर केलेली कागदपत्रे यामध्ये तफावत/त्रुटी आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरतीच्या कुठल्याही टप्यावर रद्द होऊ शकेल. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचावी अधीकृत जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
Maharashtra Sainik Kalyan Vibhag Bharti 2024 Exam Schedule
- Sainik Kalyan Vibhag Exam Schedule: आज जिल्हा सैनिक कल्याण विभाग, पुणे येथून एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्या परिपत्रका मध्ये असे लिहिले आहे कि सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे सैनिक कल्याण विभागातील (गट-क) मधील सरळ सेवेच्या परीक्षेचा दिनांक कळविणे बाबत सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्या खालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील (गट-क) ची पदे भरणेकरीता ऑनलाईन पध्दतीने ज्या पात्र माजी सैनिकांनी अर्ज सादर केलेले आहेत त्या पात्र माजी सैनिकांना कळविण्यात येते की जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील (गट-क) ची सरळ सेवेतील पदांची परीक्षा टि.सी.एस. आयओएन मार्फत दिनांक 23 मे 2024 रोजी सकाळी 08.30 ते 10.30 AM या कालावधीत खालील परीक्षा केंद्रावर होणार आहे याची बुलढाणा जिल्हयातील अर्ज सादर केलेल्या सर्व माजी सैनिकांनी याची नोंद घ्यावी असे उपसंचालक (प्रशासन) सैनिक कल्याण विभाग, पुणे यांनी या परिपत्रका मध्ये कळविले आहे. अधिक माहितीसाठी अधीकृत परिपत्रक वाचाव, अधीकृत परिपत्रक खाली दिलेली आहे.
Important Links For Maharashtra Sainik Kalyan Vibhag Bharti Admit Card 2024
Download Exam Time Table | Click Here |
Admit Card Download | Link Not Active |
Download Notification | Click Here |
Official Website | Click Here |
Join Whatsapp Group | Click Here |
Join Whatsapp Channel | Click Here |
FAQ For Maharashtra Sainik Kalyan Vibhag Bharti Admit Card 2024
1. महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग सरळ सेवा भरती परीक्षेचे प्रवेशपत्र प्रसिद्ध झाले आहे का?
उत्तर: नाही, महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग सरळ सेवा भरती परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच जाहीर होतील.
2. महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग सरळ सेवा भरतीची ऑनलाइन परीक्षा कधी होणार आहेत?
उत्तर: महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग सरळ सेवा भरतीची ऑनलाइन परीक्षा हि 23 मे 2024 सकाळी 08.30 ते 10.30 या दरम्यान होणार आहे.
3. महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग सरळ सेवा भरती मध्ये एकूण किती जागा रिक्त होत्या?
उत्तर: महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग सरळ सेवा भरती मध्ये एकूण 62 एवढ्या जागा रिक्त होत्या.
4. महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग या भरतीचा अर्ज करण्याचा कालावधी किती होता?
उत्तर: महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग या भरतीचा अर्ज करण्याचा कालावधी 12 फेब्रुवारी 2024 ते 03 मार्च 2024 या दरम्यान होता.