Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24 - महावितरण हिंगणघाट व नागपूर मध्ये ITI केलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची स्वर्णसंधी!!

Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24 Apply Online @apprenticeshipindia.gov.in

नमस्कार मित्रांनो, 10वी + ITI उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवाराला महावितरण विभाग हिंगणघाट (वर्धा) या मध्ये अप्रेन्टिस करण्याची स्वर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत. Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24 या मध्ये अप्रेन्टिस भरती निघालेली आहे. तर या संदर्भात आज आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग अधिक माहिती जाणून घेवूया.



Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24
Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24


Mahavitaran Hinganghat Apprentice Recruitment Short Information In Marathi

Post Description: महावितरण विभाग, हिंगणघाट या मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये एकूण 34 रिक्त जागा आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हिंगणघाट (नागपूर) आहे. तर इच्छक व पात्र उमेदवार शेवटच्या तारखेपूर्वी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकता. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2023 आहे. अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी या Mahavitaran Hinganghat Apprentice भरतीची संपूर्ण माहिती एकदा नक्की वाचा.



Mahadiscom Hinganghat Apprentice Recruitment 2023

Organization Name Mahavitaran Department
Advertisement No 125/2023-24
Vacancies 34
Job Location Hinganghat (Nagpur)
Job Category Apprentice Jobs
Apply Mode Online
Apply Start 04 October 2023
Apply Last Date 09 October 2023
Official Website apprenticeshipindia.gov.in

Post Details For Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24

1. Electrician/ इलेक्ट्रिशियन : 13

2. Wireman/ वायरमन : 13

3. COPA/ कोपा : 08


Educational Qualification For Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24

  • वरील सर्व ट्रेड करीत सारखेच शिक्षण पात्रता आहे.
  • (i) किमान 10वी पास आवश्यक 
  • (ii) NCVT मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण आवश्यक 
  • (iii) शिकाऊ उमेदवार हा महावितरण हिंगणघाट या कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा.


Age Limit For Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24

  • या अँप्रेन्टिस भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असावे.


Who Can Apply For Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24

  • (महावितरण विभाग, हिंगणघाट भरती 2024) साठी शिकाऊ उमेदवार हा महावितरण हिंगणघाट या कार्यक्षेत्रातील रहिवासी असावा. तर या उमेदवारालाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तर मित्रानो या भरती साठी जे उमेदवार हिंगणघाट या कार्यक्षेत्रातील रहिवासी आहेत. त्यांनीच या भरतीसाठी अर्ज करावा.

Mahavitaran Higanghat Bharti Notification 2023-24
Mahavitaran Higanghat Bharti Notification 2023-24

Experience For Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24

  • Mahadiscom Hinganghat Apprentice Bharti 2023: वरील पदाकरिता अनुभवाची गरज नाही. तुम्ही जाहिराती मधील आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्ही या भरती करीत अर्ज करू शकता.

Application Fees For Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24

  • महावितरण विभाग, हिंगणघाट भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतात.

Documents Required For Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24

महत्वाचे कागदपत्रे: या Mahavitaran Recruitment 2023 करिता अर्ज करण्यासाठी लागणारे महत्वाचे आणि आवश्यक असणारे कागदपत्रे खाली दिलेले आहेत. ते पाहून घ्या आणि मग या Mahavitaran Hinganghat Recruitment 2024 अर्ज करा.

  • उमेदवाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उमेवाराची सही 
  • 10वी मार्कशीट + प्रमाणपत्र आणि जन्मतारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड)
  • ITI मार्कशीट
  • कास्ट प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • सशस्त्र दलातील कर्मचारी/माजी सैनिक यांच्या मुलाचे/मुलीचे प्रमाणपत्र, (लागू असल्यास)
  • ओळख पुरावा: (आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड)


Syllabus For Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24

  • परीक्षा पॅटर्न: (Mahatransco Recruitment 2023) या भरतीसाठी कोणत्याही प्रकारे परीक्षा होणार नाही. या भरतीची निवड ही कागतपत्रे तपासणी आणि वैद्यकीय चाचणी या दोन टप्यात तुमची निवड होणार आहे. त्यामुळे या भरतीकरिता कोणत्याही प्रकरचा परीक्षा पॅटर्न नाही आहे.


Selection Process For Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24

  • निवड प्रक्रिया: या Mahavitaran Recruitment 2023 भरती करिता उमेदवारांची निवड ही कागतपत्रे तपासणी आणि वैद्यकीय चाचणी या दोन टप्यात तुमची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.


Stipend Details For Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24

  • Stipend For Apprentice: 25 सप्टेंबर 2019 रोजीच्या भारतीय राजपत्राच्या परिच्छेद 5 (i) (1) मधील प्रशिक्षणार्थींना देय असलेल्या दरमहा स्टायपेंडचा किमान दर पाळला जाईल.


Work Details For Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24

  • कोणते काम करावं लाणार: 1. तुमची ट्रेड नुसार तुम्हला कामे दिली जातील. 2. संबंधीत ट्रेड नुसार छोटी-मोठी कामे आले पाहिजेत.


Conclusion For Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24

  • आज आपण  या पोस्टमध्ये Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24 ची संपूर्ण माहिती दिलेली आहे. (एकूण पद संख्या, पदांची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज शुल्क, परीक्षा पॅटर्न, महत्वाचे कागदपत्रे, वेतन श्रेणी, अनुभव तपशील, अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट, अर्ज करण्याची शेवटची तारिख, अर्ज कसा करावा, कोणत्या पदांसाठी कुठे अर्ज करावा. इ) सर्व‍ गोष्टी या पोस्ट मध्ये लिहिल्या आहेत. आणि मला अशा आहे की तुम्ही या सर्व गोष्टी निट काळजीपूर्वक वाचल्या असतील.


Important Instructions for Candidates

  • उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24 या भरती बद्दलची माहिती देण्यात आलेली एकदा स्वत: सविस्तर उमेदवाराने वाचावी. त्यांनतर जाहिरात पीडीएफ मध्ये दिलेली माहिती त्या माहितीची खात्री करा. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा. तुमच्याकडून फार्म भरताना काही चूक झाल्यास त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे संपूर्ण माहिती एकदा काळजी पूर्वक वाचा.


About Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24

  • मित्रांनो, Mahavitaran Hinganghat Trade Apprentice Bharti या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!


How to apply for Mahavitaran Hinganghat Bharti 2023?

  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपर्वक वाचून घ्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अर्ज apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी, लिंक खाली दिल्या आहेत.


Important Links For Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24

Apply For Electrician Click Here
Apply For Wireman Click Here
Apply For COPA Click Here
Notification Download Click Here
Official Website Click Here
Join Whatsapp Group Click Here
Join Whatsapp Channel Click Here


FAQ For Mahavitaran Hinganghat Bharti 2023-24

1. महावितरण भारती 2024 ची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर: अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ एप्रिल २०२३ आहे.

2. महावितरण भारती 2024 या भरती मध्ये एकूण किती जागा आहेत?
उत्तर: ३४ जागा आहेत.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url