Railway DEO Vacancy 2024 : रेल्वे डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती सुरु!! 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

Railway Data Entry Operators Recruitment 2024 Apply Offline Now @rct.indianrail.gov.in 



Railway DEO Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत. रेल्वे दावा अधिकरण (RAILWAY CLAIMS TRIBUNAL) भरती संदर्भात Railway DEO Recruitment 2024 या भरती विषयी आपण आज अधिक माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मंग अधिक माहिती जाणून घेवूया.


Railway DEO Vacancy 2024 : रेल्वे डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती सुरु!! 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!
Railway  DEO Bharti 2024


Railway DEO Recruitment Short Information In Marathi

Railway Claims Tribunal Bharti 2024 : रेल्वे दावा अधिकरण या मध्ये एक नवीन भरती निघालेली आहे. या भरती मध्ये संपूर्ण जागा जाहीर केल्या नाहीत. त्यामुळे संपूर्ण जागा विभागाने जाहीर केल्या नंतर आम्ही आपली वेबसाइट वर नोंद करूत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवार आपला अर्ज ऑफलाइन करू शकता. ऑफलाइन अर्ज केल्या नंतर तुमची मुलाखत दिनांक : 02 मे 2024 आणि मुलाखत वेळ : 10:00 AM हि राहील. या दरम्यान मुलाखत पार पडणार आहे. Railway DEO Vacancy 2024


Railway DEO Recruitment 2024 Notification Overview

 रेल्वे डेटा एंट्री ऑपरेटर भरती 2024
Organization Name Railway Claims Tribunal
Advertisement No RCTIDLI/Out sourcing DEO/20
Post Name Data Entry Operators
Vacancies Not Disclosed
Job Location All India
Category Sarkari Jobs
Apply Mode Offline
Interview Date 02 May 2024 (10:00 AM)
Official Website https://rct.indianrail.gov.in/

Post Name and Vacancy For Railway DEO Bharti 2024

  • (DEO) Data Entry Operator


Education Qualification For Railway DEO Recruitment 2024

  • 12 वी पास


Experience For Railway DEO Recruitment 2024

  • सर्व अटी व शर्ती पात्र असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. 

  • अनुभवाची गरज नाही.

Age Limit For Railway DEO Vacancy 2024

  • 01 एप्रिल 2024 रोजी 18 ते 35 वर्षांपर्यंत, 
  • (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)


Application Fees For Railway DEO Bharti Application Form 2024

  • रेल्वे डेटा एंट्री ऑपरेटरच्या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतात.

Selection Process For Railway Data Entry Operator 2024

  • रेल्वे डेटा एंट्री ऑपरेटरच्या भरतीसाठी उमेदवाराची कागतपत्रे तपासणी आणि मुलाखतद्वारे निवड केली जाईल.

  • Selection process: Document Verification and Interview

Salary Details For Railway DEO Recruitment 2024

Railway DEO Vacancy 2024 : रेल्वे डेटा एंट्री ऑपरेटरच्या भरतीसाठी खालील माहिती प्रमाणे वेतन श्रेणी देण्यात येणार आहे.

  • मासिक वेतन मानधन रु.25,000/- हजार एवढे आहे.


How To Apply For Railway Delhi DEO Vacancy 2024 

Railway Delhi DEO Vacancy 2024 साठी खालील स्टेप्सचे पालन करणे आवश्यक आहे.

  • वरील पदांकरता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • अर्ज करण्याआधी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपर्वक वाचून घ्यावी.
  • मुलाखत दिनांक : 02 मे 2024 
  • मुलाखत वेळ : 10:00 AM
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची जोडणी करून घ्यावी.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवार दिलेल्या तारखेला आपले सर्व कागतपत्रे घेणून उपस्तित न राहिल्यास त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.


Following Documents are Required, While appearing for Interviews

  • पूर्ण चेहऱ्याचा  (3 महिन्यांपेक्षा जुना नसलेला) रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो (समोरचे दृश्य) अर्जामध्ये दिलेल्या जागेत व्यवस्थित चिकटवावे.

  • अर्जासोबत सादर करावयाच्या या जाहिरातीच्या 'अर्जासोबत जोडल्या जाणाऱ्या कागदपत्रांची यादी (प्रत)' सारणीमध्ये नमूद केल्याप्रमाणे सहाय्यक कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती. मूळ प्रमाणपत्रे अर्जासोबत सादर करू नयेत परंतु पडताळणीसाठी आणावीत. अर्जासोबत सबमिट केलेली प्रमाणपत्रे/प्रशंसापत्रांची कोणतीही मूळ प्रत परत करण्यासाठी कंपनी जबाबदार नाही.
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेल्या भारत सरकारने विहित केलेल्या नमुन्यात जात प्रमाणपत्राची रीतसर साक्षांकित फोटो प्रत सादर करणे आवश्यक आहे. सर्टिफिकेट, इतर गोष्टींबरोबरच, विशेषत: हे नमूद करणे आवश्यक आहे की उमेदवार हा भारत सरकारच्या अंतर्गत नागरी पदे आणि सेवांमध्ये OBC साठी आरक्षणाच्या फायद्यांपासून वगळलेल्या सामाजिकदृष्ट्या प्रगत वर्गाचा नाही. प्रमाणपत्रामध्ये 'क्रिमी लेयर' अपवर्जन कलम देखील असावे. उमेदवारांनी तयार केलेले ओबीसी प्रमाणपत्र हे सरकारने प्रकाशित केलेल्या ओबीसींच्या केंद्रीय यादीनुसार असावे. भारताच्या आणि राज्य सरकारद्वारे नाही.
  • सरकारी/निमशासकीय/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा स्वायत्त संस्थांमध्ये काम करणाऱ्या अर्जदारांनी, योग्य चॅनेलद्वारे राउट केलेला पूर्ण केलेला अर्ज किंवा त्यांच्या वर्तमान नियोक्त्याकडून "ना हरकत प्रमाणपत्र" सोबत हजर असणे आवश्यक आहे.
  • या भरतीची जाहिरात आमच्या कंपनीच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जात आहे, म्हणून कृपया आमच्या कंपनीच्या https://rct.indianrail.gov.in/ वेबसाइटला भेट द्या.
  • गरजांच्या आधारे वरील वेळापत्रक/स्थितींमध्ये बदल करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे आहे.

Venue of Interview For Railway DEO Bharti 2024

  • मुलाखतीसाठी कुठे उपस्थितीत राहायचं आहे. ते खालील मुलाखतीसाठी पत्ता दिला आहे. तो पत्ता काळजीपूर्वक पाहून त्या ठिकाणी वेळेत आपले संम्पूर्ण कागतपत्रे घेऊन हजार राहावे.
  • Railway Claims Tribunal 13/15, Mall Road, Delhi - 54

Apply Offline For RCT DEO Application Form 2024

महत्वाच्या लिंक
Apply Form Download Click Here
Official Website Click Here
Whatsapp Group Join Click Here
Whatsapp Channel Join Click Here

About Railway DEO Vacancy 2024

महत्वाच्या सूचना 
मित्रांनो, Railway Data Entry Operator Recruitemnt 2024 या भरती बद्दलची अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही ही सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता. इतर सरकारी नोकरींचे विनामूल्य अलर्ट मराठीत मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी Newjobupdate27.com या संकेतस्थळाला भेट द्या. मित्रांनो, कृपया ही रोजगाराची बातमी तुमच्या भरती करणाऱ्या मित्रमैत्रिणीं बरोबर शेअर करा. धन्यवाद..!

FAQ For Railway DEO Recruitment 2024

Who can apply for Railway DEO Bharti 2024?
Ans: Male and female candidates can apply. For more information visit the official website.

What is the full form of Railway DEO?
Ans: The full form of Railway DEO is Data Entry Operator

Who is eligible for Railway Delhi DEO Vacancy 2024?
Ans: Candidates who have passed the 12th Class Education can apply for Railway Delhi DEO Bharti. Educational eligibility criteria are required for recruitment, so only those candidates who meet these criteria can apply.

How to apply for Railway Delhi DEO Bharti?
Ans: In Railway Data Entry Operator Recruitment candidates have to fill out the application in offline mode, no facility is provided in online mode.

What is the age limit for Railway DEO Bharti?
Ans: Candidates' age requirement for Railway DEO Recruitment is going to be a minimum of 18 years and a maximum of 35 years, which means candidates aged 35 years or below can apply and candidates above 35 years cannot apply.

What is the Railway DEO Recruitment 2024 Walk-in Interview Date?
Ans: The Walk-in Interview date for Railway DEO Recruitment 2024 is 02 May 2024.

How many vacancies are in Railway DEO Recruitment 2024?
Ans: Complete seats are not announced in this recruitment. So we will list our website after all the seats are announced by the department.

What is the Application Fee for Railway DEO Recruitment 2024?
Ans: There is no application fee for Railway Data Entry Operator Recruitment. Candidates can apply for free.

When the official notification was released for Railway DEO Bharti 2024?
Ans: Railway DEO Recruitment 2024 official notification was released on 27/04/2024.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url