Maha Food Bharti Supply Inspector Waiting list Declared 2024

Maha Food Bharti Supply Inspector Waiting list Declared 2024: अन्न, नागरी पुरवठा भरती प्रतीक्षा यादी जाहीर!!

Maha Food Bharti Supply Inspector Waiting list Declared 2024

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण Maha Food Supply Inspector Bharti 2024-25 या भरती बद्दल आज आधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षक (गट-क) आणि उच्चस्तर लिपिक (गट-क) या पदांच्या एकूण 345 भरतीसाठी जाहिरात 12 डिसेंबर, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. 26 फेब्रुवारी, ते 28 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. त्या नंतर या भरतीचा अंतिम निकाल हा 18 जून, 2024 रोजी लागला आहे. आणि आता या भरतीची वेटिंग लिन्स्ट लागलेली आहे. तसेच मागील काही निकाल सर्व खाली दिलेले आहेत.

Maha Food Bharti 2024 - Overview

Organization Name Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, Maharashtra
Post Name Food Supply Inspector and High-Level Clerk (Group C)
Total Vacancies 345
Job Location Maharashtra
Exam Date 26 February, 2024 to 28 February, 2024
Exam Final Result Date 18 June, 2024
Mode of Exam Online
Official Website https://mahafood.gov.in

How to Download Maha Food Bharti Supply Inspector Waiting list 2024?

  • मित्रांनो, सर्व प्रथम खाली Waiting List Download हि लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा.
  • आता तुमचा समोर PDF सोरूपात एक फाईल ओपन होईल.
  • एक फाईल ओपन झाल्या नंतर. 
  • त्या फाईलला डाउनलोड करून घ्या. 

Maha Food Bharti Supply Inspector Waiting List 2024 Download Links

महत्वाच्या लिंक
Waiting List Download Click Here
Upper Division Clerk Result Click Here
Food Inspector Result Click Here
Notification PDFClick Here
Official Website Click Here
Whatsapp Group Join Click Here
Whatsapp Channel Join Click Here

FAQ for Maha Food Bharti Supply Inspector Waiting list Declared

प्र. महाराष्ट्र राज्यातील अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षक, गट-क, उच्चस्तर लिपिक, गट-क या पदांच्या एकूण किती पदे होती?
उत्तर : एकूण - 345 पदे होती. 

प्र. महाराष्ट्र राज्यातील अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षक (गट-क) आणि उच्चस्तर लिपिक (गट-क) या दोन्ही पदांसाठी पगार किती असेल?
उत्तर : 1. पुरवठा निरीक्षक (गट-क) - 29,200/- ते 92,300/- रुपय इतका पगार मिळतो. 2. उच्चस्तर लिपिक (गट-क) - 25,500/-  ते 81,100/- रुपय इतका पगार मिळतो.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url