Staff Selection Commission, SSC CHSL Hall Ticket Out

Staff Selection Commission, SSC CHSL Hall Ticket Out : (SSC CHSL) स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024 प्रवेशपत्र जाहीर!!

Staff Selection Commission, SSC CHSL Hall Ticket Out
Staff Selection Commission, SSC CHSL Hall Ticket Out


Staff Selection Commission, SSC CHSL Hall Ticket Out

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. आज आपण (SSC CHSL Bharti 2024) स्टाफ सिलेक्शन कमिशन संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024 या भरती बद्दल आज आधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो SSC CHSL हि भरती दि. 08 एप्रिल, 2024 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात अली होती.

तर आता ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केलेला होता, त्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. तसेच प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर 01 जुलै, ते 11 जुलै, 2024 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परिकक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. तसेच संबंधीत सर्व सविस्तर माहित खाली दिलेली आहे.

Staff Selection Commission, SSC CHSL Hall Ticket Out - Overview

Organization Name Staff Selection Commission
Post Name LDC, JSA and DEO
Total Vacancies 3712
Exam Date 01 July, to 11 July, 2024
Mode of Exam Online
Official Website https://ssc.gov.in/

How to Download Staff Selection Commission, SSC CHSL Hall Ticket?

  • मित्रांनो, सर्व प्रथम खाली SSC CHSL Admit Card Download हि लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा.
  • आता तुमचा Registration Number आणि Password टाकून लॅगिंन करा.
  • लॅगिंन झाल्यानंतर ऑडमिटकार्ड या पर्यायावर क्लिक करा.
  • ऑमिटकार्डची प्रिंट काढून घ्या.


Staff Selection Commission, SSC CHSL Hall Ticket Download Links

महत्वाच्या लिंक
SSC CHSL Admit Card Download Click Here
SSC CHSL Bharti Notification PDFClick Here
Official Website Click Here
Whatsapp Group Join Click Here
Whatsapp Channel Join Click Here

FAQ for Staff Selection Commission, SSC CHSL Hall Ticket

Q. Whats is the Full Form of SSC CHSL?
Ans: Staff Selection Commission Combined Higher Secondary Level.
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url