UPSC Nursing Officer Hall Ticket 2024 Declared : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत नर्सिंग ऑफिसर पदांचे प्रवेशपत्र जाहीर!!

UPSC Nursing Officer Hall Ticket Out 2024 : ‍केंद्रीय लोकसेवा आयोग विभाग भरती मार्फत नर्सिंग ऑफिसर पदांचे प्रवेशपत्र जाहिर!!

UPSC Nursing Officer Hall Ticket 2024 Declared : केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत नर्सिंग ऑफिसर पदांचे प्रवेशपत्र जाहीर!!
upsc nursing officer hallticket 2024 declared


UPSC Nursing Officer Hall Ticket 2024 Declared

विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, आपले Newjobupdate27.com या वेबसाईटवर स्वागत आहे. मित्रानों, (UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024) मार्फत तब्बल 1930 जागांसाठी दि. 07 मार्च, 2024 या रोजी भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. तसेच ज्या उमदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केलेला होता, त्या उमदवारांचे ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र म्हणजेच हॉलतिकिट जाहिर करण्यात आलेले आहे. त्या प्रमाणेच प्राप्त झालेल्या अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दिनांक. 07 जुलै, 2024 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी हि नोंद घ्यावी. तसेच आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करा. परीकक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे. तसेच संबंधिती सर्व सविस्तार माहिती खाली दिलेली आहे.

UPSC Nursing Officer Hall Ticket 2024 Declared - Overview

Organization Name Union Public Service Commission (UPSC)
Post Name Nursing Officer in ESIC
Total Vacancies 1930
Category Admit Card
Job Location All India
Admit Card Release Date 29 June, 2024
Exam Date 07 July, 2024
Mode of Exam Online
Official Website https://www.upsc.gov.in/

How to Download UPSC Nursing Officer Hall Ticket 2024?

तर मित्रानों, (UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024) या भरतीचे ऑनलाईन परीक्षेच प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली काही सोप्या स्टेप्स दिल्या आहेत. त्या पाहून तुम्ही प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकता.

  • विद्यार्थी मित्रानों, सर्व प्रथम खाली UPSC Nursing Officer Hall Ticket Download हि लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा.
  • आता तुमचा Roll Number किंवा Registration ID या दोन्ही पर्याय पैकी तुम्ही कोणताही पर्याय वापरून तुम्ही लॉगिंन करा.
  • लॉगिंन झाल्यानंतर ऑडमिटकार्ड म्हणजेच हॉलतिकिट या पर्यायवर क्लिक करा.
  • ऑडमिटकार्ड म्हणजेच हॉतिकिट ची Print-Out काढून ठेवा.


Conclusion For UPSC Nursing Officer Hall Ticket 2024 Declared

  • तर मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 या भरतीची कोण कोणती माहिती पहिली आहे. ते जाणून घेऊया. (जाहिरात कधी प्रसिध्द झाली, परीक्षेचे प्रवेशपत्र कशे डाऊनलोड करायचे, या भरतीची अधिकृत वेबसाइट कोणती, संपूर्ण जाहिरात PDF. इ) सर्वगोष्टी या पोस्ट मध्ये लिहिल्या आहेत. आणि मला अशा आहे की तुम्ही या सर्व गोष्टी निट काळजीपूर्वक वाचल्या असतील.

About

  • तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. ते उमेदवारां आता आपल्या Newjobupdate27.com या वर दिलेल्या लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. तसेच मित्रांनो, हि माहिती भरती करणाऱ्या आपल्या मित्र मैत्रीणींबरोबर शेअर करा. धन्यवाद..!

Important Instructions for Candidates

  • उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना: तर मित्रांनो, आज आपण UPSC ESIC Nursing Officer Bharti 2024 या भरतीपरीक्षेबाबत आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो या भरतीची जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे. तसेच तुम्हांला दिलेल्या वेळेवरच परीक्षा घेण्यात येणार आहे. असे अधिकृत प्रसिध्दपत्रकात सांगितले आहे. परंतु या वेळेमध्ये किंवा दिनांकांमध्ये काही दुरमात्र बदल झाल्या त्याची जबाबदारी आमची नाही. त्यामुळे ऑनलाईन परीक्षेबाबत काही बदल झाल्या त्या भरतीचे अधिकृत संकेतस्थळ वारंवार तपासा.

UPSC Nursing Officer Hall Ticket 2024 Download Links

महत्वाच्या लिंक
UPSC Nursing Officer Hall Ticket Download Click Here
Download Exam Notice Click Here
Bharti Notification PDF Click Here
Official Website Click Here
Whatsapp Channel Click Here
Whatsapp Group Click Here

FAQ for UPSC Nursing Officer Hall Ticket 2024 Declared

Q. What is the Full Form of UPSC?
Ans : Union Public Service Commission.
Previous Post
No Comment
Add Comment
comment url